ताज्या बातम्या नाशिक

नाशिकपुणे महामार्गावर गतिरोधक बसवा…….गणेश कदम यांचे निवेदन…… शेवाळे यांच्याकडून सात दिवसात कामाचे आश्वासन…..  

नाशिकपुणे महामार्गावर गतिरोधक बसवा…….गणेश कदम यांचे निवेदन…… शेवाळे यांच्याकडून सात दिवसात कामाचे आश्वासन…..   नाशिक-पुणे महामार्गावर गतिरोधक बसवा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा शिवसेना सहसंपर्कप्रमुख गणेश कदम, सुप्रिया कदम यांनी इशारा दिल्यानंतर सात दिवसात काम करून देण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांनी दिले आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील झेवियर हायस्कूल, घंटी म्हसोबा मंदिर आणि शिखरेवाडी येथील पासपोर्ट […]