क्राईम ताज्या बातम्या

खंडणी आरोपात कैलास मैंद पोलिसांच्या ताब्यात…… उपनगर पोलिसांची कामगिरी……

खंडणी आरोपात कैलास मैंद पोलिसांच्या ताब्यात…… उपनगर पोलिसांची कामगिरी…… नाशिक शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच असून संशयित कैलास मैंद यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. कैलास मैंद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. महिला आणि अन्य कर्जदारांकडून सातत्याने खंडणीची मागणी करत असल्याचा आरोप मैंद यांच्यावर असून […]