ताज्या बातम्या नाशिक

कदम परिवाराकडून श्री जयरामभाई स्कूल संस्थेला दोन फळे (ग्रीनबोर्ड) वाटप; शिक्षणवर्धनासाठी स्तुत्य पुढाकार…

कदम परिवाराकडून श्री जयरामभाई स्कूल संस्थेला दोन फळे (ग्रीनबोर्ड) वाटप; शिक्षणवर्धनासाठी स्तुत्य पुढाकार… श्री जयरामभाई स्कूल संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कदम परिवाराच्या वतीने दोन नवीन फळे (ग्रीनबोर्ड) शाळेला प्रदान करण्यात आले. शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ व्हावी, विद्यार्थ्यांना आधुनिक व सोयीस्कर शिक्षणसाहित्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेचे माजी विद्यार्थी व शिवसेना सहसंपर्कप्रमुख श्री […]