ताज्या बातम्या नाशिक

संविधान दिनानिमित्त अभिवादन सभा दिमाखात संपन्न….

संविधान दिनानिमित्त अभिवादन सभा दिमाखात संपन्न…. भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक शिवाजीरोड नाशिक येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गं.पां माने, तर प्रमुख पाहुणे म्हणून वैशालीताई भोसले डॉ. हेमलता पाटील, गुलामभाई शेख, नाशिक जिल्हा नशाबंदी मंच जिल्हाध्यक्ष अविनाश आहेर आदी मान्यवर उपस्थित होते. […]