दीड वर्षापासून फरार आरोपी इगतपुरी येथून अटक….. अमली पदार्थ गुन्ह्यात घेतले ताब्यात….. नाशिकरोड युनिटची विशेष कामगिरी….. गेल्या दिड वर्षापासुन एनडीपीएस गुन्हयातील फरार आरोपी गुन्हे शाखा अंतर्गत पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अटक केली आहे. भगवती लॉन्सकडुन पंचक गावाकडे जाणारे रोडवर, नाशिक या ठिकाणी सागर रामदास शिंदे, रा. पिंपळपट्टी, भगवती लॉन्स जवळ, जेलरोड, नाशिकरोड, नाशिक व त्याचे साथीदार […]

