सिंधी समाजाचा मूक मोर्चा….. सिंधी समाजाचा अपमान सहन करणार नाही….. सिंधी बांधवा आणि कुलदैवत भगवान झुलेलाल यांच्याबद्दल अपमानजनक भाषा वापणाऱ्या छत्तीसगड येथील क्रांती सेना अध्यक्ष अमित बघेल यांच्याविरोधात सिंधी समाजात जन आक्रोश पसरला असून बघेल यांच्या विरोधात मंगळवार 4 नोव्हेंबर मूक मोर्चा काढण्यात आला.देवळाली कॅम्प येथील पूज्य सिंधी पंचायतीचे अध्यक्ष रतन चावला यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचे […]

