सोनसाखळी चोरांचा उच्छाद….. उपनगर पोलिसांना आव्हान….. उपनगर पोलिस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडून पोलिसांना आव्हान दिले असून एकाच दिवशी दोन चेन स्नाचिंग च्या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळी टाकली रोड वरील इंद्रायणी सोसायटी येथे महिलेच्या गळ्यातील दोन तोळे असलेली चेन ओरबाडून नेली. दुसरी घटना उपनगर येथील महारुद्र कॉलनी आस्मी बंगला […]

