गणेश उन्हवणे यांना पहिला महाकवी वामन दादा कर्डक पुरस्कार…. महाकवी वामन दादा कर्डक यांच्या नावाने पहिलाच सामाजिक आणि सांस्कृतिक पुरस्कार हा गणेशभाई उन्हवणे यांना सिने अभिनेते प्रशांतजी दामले यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच पुरस्कारातून सन्मान म्हणून मिळालेली रक्कम गणेशभाई उन्हवणे यांनी पुन्हा परत करून या संस्थेच्या कामासाठी सुनील ढगे यांना सुपूर्त करून अजून […]
Month: November 2025
नाशिकरोडला कारवाईत साहित्य जप्त…. मनपा उपायुक्तांची अतिक्रमण विभागाला भेट…..
नाशिकरोडला कारवाईत साहित्य जप्त…. मनपा उपायुक्तांची अतिक्रमण विभागाला भेट….. नाशिक मनपा उपयुक्त नांदुरकर मॅडम यांची नाशिकरोड अतिक्रमण विभागाला भेट दिली. आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करण्यात आली आहे. नाशिकरोड विभागात जोरदार मोहीम सुरू सूज उपायुक्तांनी अतिक्रमण गोडाऊन येथे अचानक भेट देऊन माहिती घेत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. ०५ नोव्हेंबर रोजी आयुक्त खत्री […]
मातंग समाजाच्या तरुणावर हल्ला…. गुन्हा दाखल करण्याची मागणी….. धरणे आंदोलनाचा इशारा…..
मातंग समाजाच्या तरुणावर हल्ला…. गुन्हा दाखल करण्याची मागणी….. धरणे आंदोलनाचा इशारा….. मातंग समाजाच्या तरुणावर सोनई, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे संजय वैरागर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्याची सखोल चौकशी होवून वैरागर याला ठार मारण्याचे जाहीर आवाहन करणाऱ्या समाज गुंडांवर गुन्हे दाखल करावेत म्हणून नाशिक मातंग समाज समन्वय समिती तर्फे महसूल आयुक्त कार्यालयात महसूल आयुक्तांना निवेदन देण्यात […]
सिंधी समाजाचा मूक मोर्चा….. सिंधी समाजाचा अपमान सहन करणार नाही…..
सिंधी समाजाचा मूक मोर्चा….. सिंधी समाजाचा अपमान सहन करणार नाही….. सिंधी बांधवा आणि कुलदैवत भगवान झुलेलाल यांच्याबद्दल अपमानजनक भाषा वापणाऱ्या छत्तीसगड येथील क्रांती सेना अध्यक्ष अमित बघेल यांच्याविरोधात सिंधी समाजात जन आक्रोश पसरला असून बघेल यांच्या विरोधात मंगळवार 4 नोव्हेंबर मूक मोर्चा काढण्यात आला.देवळाली कॅम्प येथील पूज्य सिंधी पंचायतीचे अध्यक्ष रतन चावला यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचे […]
नाशिकपुणे महामार्गावर गतिरोधक बसवा…….गणेश कदम यांचे निवेदन…… शेवाळे यांच्याकडून सात दिवसात कामाचे आश्वासन…..
नाशिकपुणे महामार्गावर गतिरोधक बसवा…….गणेश कदम यांचे निवेदन…… शेवाळे यांच्याकडून सात दिवसात कामाचे आश्वासन….. नाशिक-पुणे महामार्गावर गतिरोधक बसवा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा शिवसेना सहसंपर्कप्रमुख गणेश कदम, सुप्रिया कदम यांनी इशारा दिल्यानंतर सात दिवसात काम करून देण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांनी दिले आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील झेवियर हायस्कूल, घंटी म्हसोबा मंदिर आणि शिखरेवाडी येथील पासपोर्ट […]





