ताज्या बातम्या नाशिक

गणेश उन्हवणे यांना पहिला महाकवी वामन दादा कर्डक पुरस्कार….

 

गणेश उन्हवणे यांना पहिला महाकवी वामन दादा कर्डक पुरस्कार….

 

 महाकवी वामन दादा कर्डक यांच्या नावाने पहिलाच सामाजिक आणि सांस्कृतिक पुरस्कार हा गणेशभाई उन्हवणे यांना सिने अभिनेते प्रशांतजी दामले यांच्या हस्ते देण्यात आला.

तसेच पुरस्कारातून सन्मान म्हणून मिळालेली रक्कम गणेशभाई उन्हवणे यांनी पुन्हा परत करून या संस्थेच्या कामासाठी सुनील ढगे यांना सुपूर्त करून अजून भरीव अशी मदत आणि काम करण्याचे आश्र्वासित केले.

आदरणीय वामन दादांच्या नावाच्या पहिला पुरस्कार मला मिळाल्याचा फार मोठा सर्वांचा मी आदर व्यक्त करतो असे गणेश उन्हावणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *