देशाला विशिष्ट कालावधीत दिव्य भारत बनवण्यासाठी विविध अध्यात्मिक संस्थांनी एकत्र येऊन देवळाली कॅम्प येथे केले बैठकीचे आयोजन नाशिक, (दिनांक 13 जुलै आपल्या भारत देशाला एक सीमित कालावधीपर्यंत दिव्यत्वात पोहोचवण्यासाठी काही अशासकीय संस्था व आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेल्या जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन मिशन दिव्य भारत या नावाने एक व्यासपीठ सुरू केले. याचा मुख्य उद्देश भारताचे आध्यात्मिकदृष्ट्या […]

