ताज्या बातम्या महाराष्ट्र

एलोपॅथिक डॉक्टरांचा संप शासनाच्या आश्वासनानंतर मागे….. IMA नाशिकरोड शाखेच्या अध्यक्षा डॉ. कांचन लोकवाणी……

एलोपॅथिक डॉक्टरांचा संप शासनाच्या आश्वासनानंतर मागे….. IMA नाशिकरोड शाखेच्या अध्यक्षा डॉ. कांचन लोकवाणी…… होमिओपॅथिक डॉक्टरांना ऍलोपॅथिक औषधे लिहिण्याची सरकारकडून मिळालेली परवानगी आणि त्या विरोधातील आंदोलनाचा मुद्दा चिघळत असतानाच, अखेर मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष हस्तक्षेपानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) प्रस्तावित एक दिवसीय संप मागे घेण्यात आला आहे. यामुळे नाशिकरोड भागातील सर्व खाजगी रुग्णालये सुरळीत सुरू राहिली आणि रुग्णांमध्ये […]