पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महसूल आयुक्तांना निवेदन….. बुलढाणा जिल्हाध्यक्ष यांच्यावर हल्ल्याचा निषेध….. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने 18 जुलै रोजी महसूल आयुक्त कार्यालय नाशिक विभाग यांना निवेदन सादर करण्यात आले. बुलढाणा येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे यांच्यावर झालेला जीवघेणे हल्ल्या बाबत निषेध करण्यात आला. बुलढाणा जिल्हा येथे लोणार तालुक्यातील वेणी या गावी काही […]

