Homeक्राईमऑनलाईन फसवणूक करून सिडको येथील इसमाची एक लाख 80 हजार रुपयांना गंडा......
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

ऑनलाईन फसवणूक करून सिडको येथील इसमाची एक लाख 80 हजार रुपयांना गंडा… सायबर पोलिसांच्या पाठपुराव्याने संपूर्ण रक्कम परत

ऑनलाईन फसवणूक करून सिडको येथील इसमाची एक लाख 80 हजार रुपयांना गंडा… सायबर पोलिसांच्या पाठपुराव्याने संपूर्ण रक्कम परत……

सुरेंद्र भास्करराव कोठावळे राहणार कलश बंगला प्लॉट नंबर 16 सर्वे नंबर 969 गायत्री नगर जुने सिडको नाशिक यांची 12 जुलै रोजी ऑनलाईन पेमेंट च्या माध्यमातून  एक लाख 80 हजार रुपये फसवणूक झाली होती कोठावळे यांच्या फिर्यादीवरून  सायबर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कोरबू महिला पोलिस जयश्री जाधव यांनी तात्काळ तांत्रिक विश्लेषण करून संबंधित कंपनीत ईमेल केले व सतत पाठपुरावा करून त्यांची गेलेली संपूर्ण रक्कम एक लाख 80 हजार 13 जुलै रोजी फर्यदीला परत मिळाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments