पाण्यात वाहून आले दोन मृतदेह…. एकाची ओळख पटली….. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागोपाठ दोन दिवसांत पाण्यात वाहून आलेले दोन मृतदेह आढळून आल्याच्या घटना घडल्या. त्यापैकी एका मृतदेहाची ओळख पटली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात दोन्हीही घटनांची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यापैकी एका अनोळखी पुरुषाचा पहिला मृतदेह चेहेडी पंपिंग स्टेशन येथे दारणा […]

