५०० किलो गोमांस जप्त…. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची कामगिरी…… नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत, गोमांस वाहतूक करताना एका आरोपीस इको वाहनासह ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १ लाख रुपये किमतीचे ५०० किलो गोमांस व एक इको गाडी किंमत ३ लाख ५० हजार रुपये असा एकूण ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नाशिक रोड पोलीस स्टेशन च्या […]
Day: February 12, 2024
भीषण अपघातात शिक्षकाचा मृत्यू….. एक गंभीर जखमी…..
भीषण अपघातात शिक्षकाचा मृत्यू….. एक गंभीर जखमी….. देवळाली कॅम्प कडून नाशिकरोड कडे येणाऱ्या व जाणाऱ्या दोन दुचाकी मध्ये भीषण अपघात झाला असून त्यात एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे तर एक तरुणांची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की रविवारी रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्प येथून शॉन मार्क बेलसेर वय २६ राहणार बांस […]
अपहरण करून हत्या करणारा आरोपी २४ तासात अटक…. गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगीरी……
अपहरण करून हत्या करणारा आरोपी २४ तासात अटक…. गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगीरी…… अपहरण करुन त्याची निघून हत्या करुन मोखाडा परिसरात नेऊन त्यास जाळून टाकणारा आरोपी २४ तासाच्या आत जेरबंद करुन गुन्हा उघडकिस आण्यत गुन्हे शाखा युनिट १ ला यश आले आहे. पंचवटी पोलीस ठाण्यातील भादवि कलम ३६४, १२० ब, ३२३, ५०६, ३४ प्रमाणे […]



