ताज्या बातम्या राजकारण

वामनदादा कर्डक स्मारकाला येणार मूर्त स्वरूप…. आमदार राहुल ढिकले यांची समरकास भेट…..

वामनदादा कर्डक स्मारकाला येणार मूर्त स्वरूप…. आमदार राहुल ढिकले यांची समरकास भेट….. अनेक वर्षांपासून रखडलेल्या वामनदादा कर्डक स्मारकाचे रूप पालटणार असून आमदार राहुल ढिकले यांनी जेल रोड येथील लोककवी वामनदादा कर्डक स्मारकाला भेट देऊन राहिलेले उर्वरित काम आपण लवकरच पूर्ण करून पुरोगामी साहित्यिकांसह विचारवंतांचे मत घेऊन स्मारकाला सुंदर चेहरा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. वामनदादांचे स्मारक […]

क्राईम ताज्या बातम्या

उपनगर हद्दीत गोळीबार करणाऱ्या आरोपीला बेड्या…..गुंडा विरोधी पथकाची पुन्हा उल्लेखनीय कामगिरी……

  उपनगर हद्दीत गोळीबार करणाऱ्या आरोपीला बेड्या…..गुंडा विरोधी पथकाची पुन्हा उल्लेखनीय कामगिरी…… नाशिक शहरात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा विरोधी पथकाची स्थापना करून त्याच्या कामावर दाखविलेला विश्वासामुळे गुंडा विरोधी पथक हे शहरात गुन्हेगारांचे गर्दनकाळ ठरले असून त्यांनी आतापर्यंत नाशिक मधील क्लिष्ट स्वरूपाचे गुन्हे उघड करून त्यातील अट्टल गुन्हेगार यांना अटक केली आहे. 2 फेब्रुवारी रोजी […]

क्राईम ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाचा छापा….

मटका अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाचा छापा…. छुप्या पद्धतीने शहरात सुरू असलेल्या जुगार व मटका अड्ड्यांवर पोलिसांच्या विशेष पथकाने वक्रदृष्टी केली असून कारवाईत २१ आरोपींना अटक करून सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष पथकातील अंमलदार भगवान जाधव यांना दत्तनगर, चुंचाळे येथे मटका सरू असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्यानंतर विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी […]