क्राईम ताज्या बातम्या

रेकॉर्डवरील हद्दपार आरोपी ताब्यात…… विशेष पथकाची उत्कृष्ठ कामगिरी

रेकॉर्डवरील हद्दपार आरोपी ताब्यात…… विशेष पथकाची उत्कृष्ठ कामगिरी…… म्हसरूळ पोलीस ठाण्यातील हद्दपार रितेश भाऊराहेब चव्हान हा चाणक्यपुरी सोसा. म्हसरूळ लिंक रोड, राऊ हॉटेलचे मागे, नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी दत्तात्रेय चकोर व गणेश वडजे यांना मिळाली. त्या अनुषंगाने विशेष पथकातील अंमलदार यांनी सापळा लावुन हद्दपार आरोपी रितेश भाऊसाहेब चव्हाण, वय २३ वर्षे, व्यवसाय- सुखवस्तु, […]

क्राईम ताज्या बातम्या

बांधकाम साईट महीलेचा खुन, आवघ्या चार तासात आरोपी ताब्यात….. विधी संघर्षीत बालक ताब्यात….. मोबाईल तोडल्याच्या राग आल्याने खून

बांधकाम साईट महीलेचा खुन, आवघ्या चार तासात आरोपी ताब्यात….. विधी संघर्षीत बालक ताब्यात….. मोबाईल तोडल्याच्या राग आल्याने खून……   १९ फेब्रुवारी रोजी नाशिक पुणा रोड गुरुद्वारा समोर एका अर्धवट असलेल्या बांधकाम साईट वर सोनाली भानुदास काळे या विवाहित महिलेचा मृतदेह पाण्यामध्ये वायरने बांधलेले एका गोणित मिळून आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हयात दिलेल्या फिर्यादी नुसार […]

क्राईम ताज्या बातम्या

एकलाहरे खून प्रकरणातील २ आरोपी जेरबंद….. गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई

एकलाहरे खून प्रकरणातील २ आरोपी जेरबंद….. गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई…… *एकलहरे रोडवरील खुनाचा गुन्हा मधील अज्ञात आरोपी २ आरोपींना गुन्हे शाखा युनिट १ ने निष्पन्न करून 02 आरोपी जेरबंद करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. रविवारी याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात कलम 302 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल होता. खून झालेल्या तरुणाची ओळख नव्हती, पोलिसांनी […]

क्राईम ताज्या बातम्या

पोलिस अधिकाऱ्याने स्वतःवर झाडली गोळी…..

पोलिस अधिकाऱ्याने स्वतःवर झाडली गोळी….. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून अशोक नजन याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. अशोक नजन हे अंबड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर होते कार्यरत होते. पोलीस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडल्याने नाशिकच्या पोलीस दलात खळबळ. पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी अंबड पोलीस ठाण्यातच […]