Homeअपघातहिंगणवेढे येथील भीषण अपघातात तीन ठार, दोन जखमी.... ट्रक चालक फरार.....
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

हिंगणवेढे येथील भीषण अपघातात तीन ठार, दोन जखमी…. ट्रक चालक फरार…..

हिंगणवेढे येथील भीषण अपघातात तीन ठार, दोन जखमी…. ट्रक चालक पसार….

हिंगणवेढे शिवारात खोबरागडे फार्मास जवळ गुरुवारी सकाळी टाटा सुमो MH 15 CD 7668 व ट्रक MH 15 BJ  1336 यांच्या समोरासमोर जोरदार धडक झाली.
टाटा सुमो  व मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन यामध्ये पाच जण जखमी झाले होते, अपघाताची माहिती मिळताच याठिकाणी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान  अजय भांगरे वय- 28,सचिन राजाराम मोरे वय- 25, गणेश किरण गारे वय 25 या तिघांचा मृत्यू झाला. दोन जखमींवर उपचार सुरू आहे. आठ जण तवेरा गाडीतून प्रवास करीत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  अपघात जखमींवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू असताना तिघांचा मृत्यू झाला तर दोघांवर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments