नाशिकरोड शिवजन्मोत्सव निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न….. सकल महाराष्ट्राला हेवा वाटावा अशा नाशिकरोड शिवजन्मोत्सव सन २०२४मोठ्या उत्साहात साजरा होणार असून शिवजयंती शांततेत साजरी व्हावी याकरिता नासिक रोड, उपनगर पोलिस ठाण्याची संयुक्त बैठक नासिक रोड पोलिस ठाण्यात संपन्न झाली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, नासिक रोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती […]

