नाशिकरोडला दोन दिवसात दोन खून…… चार दिवसांपूर्वी दाखल होती हरवल्याची तक्रार…… चार संशयित ताब्यात……. नाशिकरोड परिसरातील उपनगर पोलिस ठाणे हद्दीत सोमवारी एका महिलेचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळीच एकलहरे परिसरात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. चोवीस तास होत नाही दुसरा मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. परभणी बीड येथील एक महिला बेपत्ता […]

