ताज्या बातम्या राजकारण

नाशिकरोडला गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहनांना बंदी करण्याची पीपल्स रिपाइंची मागणी

नाशिकरोडला गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहनांना बंदी करण्याची पीपल्स रिपाइंची मागणी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता नाशिकरोड, जेलरोड या भागातील अवजड वाहनांच्या वाहतुकीचे नियोजन करून – संभाव्य अपघात टाळावेत यासंदर्भात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या शिष्टमंडळाने वाहतूक पोलीस निरीक्षक दिनकर कदम यांची भेट घेऊन निवेदन दिले. नाशिकरोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, स्टेशन रोड, […]