सणांच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ २ मध्ये कोंबिंग ऑपरेशन……. गुन्हेगारांमध्ये धडकी…. दिवाळी उत्सवाच्या अनुषंगाने घरफोडी, चोरी, वाहनचोरी, जबरीचोरी या मालाविरुध्दच्या गुन्हयांना प्रतिबंध होणेसाठी तसेच रेकॉर्ड वरील गुन्हेगारां विरुध्द कारवाई करणेसाठी परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यांत आले. नाशिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-२ मधील पोस्टे. हद्दीत ०८ नोव्हेंबर रोजी हे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. पोलिस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहायक […]
Day: November 9, 2023
नाशिकरोडला प्रतिबंधित गुटखा जप्त….. अन्न औषध विभागाची कारवाई…….
नाशिकरोडला प्रतिबंधित गुटखा जप्त….. अन्न औषध विभागाची कारवाई……. नाशिकरोड देवळाली गावातील राजवाडा भागातील सिद्धार्थ नगर येथील मे. अथर्व जनरल स्टोअर्स या दुकानावर नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका-यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात ६१ हजार ६३५ रुपये किमतीचा तंबाखूजन्य प्रतिबंधित पदार्थांचा साठा विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. अन्न सुरक्षा अधिकारी सायली पटवर्धन यांनी दिलेल्या […]
नाशिकरोड गुरुद्वारा मागे घराला आग लागून नुकसान…..
नाशिकरोड गुरुद्वारा मागे घराला आग लागून नुकसान….. नाशिकरोड गुरुद्वारा मागे पत्र्याच्या घरात लागलेल्या आगीत घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. नाशिक पूणे महामार्गवरील बिटको कॉलेज जवळील गुरुद्वारा मागे असलेल्या एका बंगल्या बाहेर वॉचमन व घर कामगार यांच्या घराला संध्याकाळी भीषण आग लागली. गुरुद्वारा मागील बिटको इंग्लिश मिडीयम शाळे समोरील नरेंद्र बिंद्रा यांचा “अमृत व्हिला” हा बंगला […]



