मेडीक्लेम कंपन्यांकडून नागरिकांची पिळवणूक….. रुग्णांचे हाल….. अनेकदा परिवारात आजारपण आले की संपूर्ण परिवार त्रासलेले असतात. आजारपणाला तोंड देता येईल म्हणून कष्टाचे पैसे अडीअडचणीत काम येण्यासाठी मेडीक्लेम कंपनी वाल्यांना देऊन मेडीक्लेम कंपनीकडून हॉस्पिटल मध्ये सहकार्य होईल या हेतूने सर्वसामान्य नागरिक पैसे भरतो पण अनेकदा मेडिक्लेम कंपनी एन वेळेत फाईल रजेक्ट करतात आणि रुग्णांचे हाल होतात आणि […]

