Homeक्राईमनाशिक शहरात एकाच दिवशी दोन खून दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

नाशिक शहरात एकाच दिवशी दोन खून दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अंबड परिसरात राहणारा गब्बर सिंग याचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती त्यात पोलिसांनी दोन संशयित ताब्यात घेतले अंबड खुनाचा तपास पूर्ण होत नाही तोच नाशिक मधल्या पंचवटीतील मुसळ परिसरातही खून झाल्याची घटना समोर आली आहे.

नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सध्या सत्कारांमध्ये व्यस्त असून नाशिकच्या गुन्हेगारीचा अभ्यास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक किती दिवस करतील अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नाशकात दुसऱ्यांदा खूनाची घटना घडली आहे. सदर खुणाचा प्रकार मसरूळ येथील सीता सरोवर परिसरात घडला असून मयत सुरक्षा रक्षक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

ज्यावेळी खून झाला त्यावेळी सुरक्षा रक्षकाची पत्नी ही सोबत असल्याची माहिती समोर आली आहे हे प्रकरण सोडवण्यासाठी काही लोकांनी मध्यस्थी केली त्यांनाही मारहाण करण्यात आल्याची बाब समोर येत आहे. नाशिकच्या कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालले असून संदीप कर्णिक यांनी कायदा आणि सुव्यवस्था बाबत आपलं लक्ष केंद्रित करावं असं नाशिककरांचे मत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments