शिंदे गावात कंपनीला भीषण आग…… लाखोंचे नुकसान…. शिंदे गावात असलेल्या रंग बनविणाऱ्या एक मोठ्या कंपनीला आग लागली असून आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तुरुपत केमिकल्स या ऑईल पेंट रंग बनविण्याची कंपनीत आग लागली. आगीची माहिती मिळताच नाशिक मुख्यालय नाशिकरोड, सिडको आदी ठिकाणाहून अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी पोहोचले असून आग विजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू […]
Day: November 5, 2023
देवळाली गावात तरुणावर जीवघेणा हल्ला……..जखमी तरुणाला रुग्णालयात केले दाखल
देवळाली गावात तरुणावर जीवघेणा हल्ला……..जखमी तरुणाला रुग्णालयात केले दाखल नाशिकरोड देवळाली गावातील महात्मा गांधी पुतळा मागे असलेल्या एका सलून मध्ये युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. देवळाली गावात महात्मा गांधी पुतळा मागे असलेल्या किस्मत हेअर सलून येथे अमन शेख हा तरुण हा कटिंग साठी बसला असता संशयित शिब्बान […]
अरिंगळे व बलकवडे यांच्याकडून जरांगेच्या तब्येतीची विचारपूस
अरिंगळे व बलकवडे यांच्याकडून जरांगेच्या तब्येतीची विचारपूस नाशिक रोड प्रतिनिधी मराठा आरक्षणाचे सर्वेसेवा मनोज जरांगे पाटील हे सध्या संभाजीनगर येथे रुग्णालयात उपचार घेत घेत असून त्यांची नाशिक रोड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते निवृत्ती अरिंगळे व त्यांच्या सहकार्यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावे म्हणून […]



