नाशिक शहरात एकाच दिवशी दोन खून दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अंबड परिसरात राहणारा गब्बर सिंग याचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती त्यात पोलिसांनी दोन संशयित ताब्यात घेतले अंबड खुनाचा तपास पूर्ण होत नाही तोच नाशिक मधल्या पंचवटीतील मुसळ परिसरातही खून झाल्याची घटना समोर आली आहे. […]
Day: November 27, 2023
नाशिकमध्ये एकाची हत्या..दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमध्ये एकाची हत्या..दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात नाशिक शहर पुन्हा एका खुनाच्या घटनेने हादरून गेले आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, म्हसरूळ-आडगाव रोडवर थोड्यावेळापूर्वी 2 मद्यपी धिंगाणा घालत होते. त्यांच्यात वादही सुरू होते. तेथील काही नागरिकांनी त्यांना हटकले. त्यांना पाहून मद्यपी पळू लागले. एक इसम त्यांच्या मागे पळाला. तेव्हा मद्यपींनी त्याच्यावर हल्ला केला. वार वर्मी […]

