क्राईम ताज्या बातम्या

आयशर ट्रक चोरणाऱ्यास पंचवटी पोलीसांनी केली अटक… पंचवटी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची कामगिरी…….

आयशर ट्रक चोरणाऱ्यास पंचवटी पोलीसांनी केली अटक… पंचवटी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची कामगिरी…….   याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पंचवटी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील सहायक पोलिस उप निरीक्षक अशोक काकड व नांदुर्डीकर आणि राकेश शिंदे मोबाईलने रात्रगस्त करत असतांना पहाटे ०४:३० वाजेच्या सुमारास मेरी रासबिहारी लिंकरोडने गॅस सिलेंडरच्या टाक्या भरलेला आयशर कंपनीचा […]

ताज्या बातम्या राजकारण

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने लोककवी वामनदादा कर्डक जयंती व स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नाशिकरोड या ठिकाणी महाकवी वामनदादा कर्डक जयंती व स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांनी शोषित कलावंतांसाठी वामनदादांच्या गाण्यांना आणि काव्याना गायनातून आंबेडकरी विचारांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.यात अनेक कवी गायक व कलावंतांनी वामनदादांचे गाणी गाऊन त्यांना अभिवादन केले.यावेळी प्रख्यात गायक कवींच्या वतीने वामन […]

क्राईम ताज्या बातम्या

अंबड पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी गावठी कट्टा बाळगणारा इसम मुद्देमालासह ताब्यात

अंबड पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी गावठी कट्टा बाळगणारा इसम मुद्देमालासह ताब्यात……. नाशिक शहर व परीसरात प्राणघातक शस्त्र तसेच अग्नीशस्त्र बाळगणा-या इसमांचा शोध घेत असतांना अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हेशोध पथकाचे संदिप भुरे यांना गोपनिय बातमी मिळाली की, म.न.पा. शाळा, गणेशचौक, सिडको, नाशिक येथे बेदायदेशीररित्या विनापरवाना एकजण गावठी कट्टा त्याचे कंबरेस लावून उभा आहे त्वरित गुन्हे शोध पथकाचे […]

क्राईम ताज्या बातम्या

अंबड हत्या प्रकरणातील तिन्ही हल्लेखोरांना २४ तासात पोलिसांनी केली अटक

  अंबड हत्या प्रकरणातील तिन्ही हल्लेखोरांना २४ तासात पोलिसांनी केली अटक अंबड येथील मयूर केशव दातीर या वीस वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणातील आरोपी करणअण्णा कडूसकर, मुकेश मगर आणि रवींद्र आहेर यांना २४ तासाच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अंबड आणि गुन्हे शाखेच्या पथकाने मोखाडा (जि. ठाणे) येथून या तिन्ही आरोपींना जेरबंद केले आहे. […]

क्राईम ताज्या बातम्या

हॉटेलचे बिल करून देण्यासाठी मागितली लाच…….लाच स्वीकारताना अजून एक लाचखोर अधिकारी सापळ्यात

हॉटेलचे बिल करून देण्यासाठी मागितली लाच…….लाच स्वीकारताना अजून एक लाचखोर अधिकारी सापळ्यात……. लाचखोर अधिकाऱ्यांच्या यादीत एक नाव अजून समोर आले असून नाशिकच्या आदिवासी एकात्मिक प्रकल्प लेखाधिकारी भास्कर राणोजी जेजुरकर यांना 10 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत होस्टेल चालवल्या जाणाऱ्या हॉस्टेलचे चार लाखा 60 हजार रुपयाचे बिल काढण्यासाठी 10 […]

ताज्या बातम्या राजकारण

देवळा महाविद्यालयात फेसबुक लाईव्ह द्वारे देवळा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिन संपन्न.

देवळा महाविद्यालयात फेसबुक लाईव्ह द्वारे देवळा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिन संपन्न. दहिवड प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर:- आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त पुण्याहून फेसबुक लाईव्ह द्वारे कार्यक्रमाचे उद्घाटन मा. ना. डॉ.तानाजी सावंत (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री) यांच्या हस्ते पार पडले.एड्स या जीवघेणा आजाराच्या बाबतीत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी सार्वजनिक आरोग्य विभाग संचालक मा द स्वप्निल लाळे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पत्रकार संदिप महाजन यांच्यावर झालेल्या हल्या प्रकरणी नाशिक जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देवळा पोलीस स्टेशनचे सह्ययक पोलिस निरीक्षक दिपक पाटील यांना निवेदन

पत्रकार संदिप महाजन यांच्यावर झालेल्या हल्या प्रकरणी नाशिक जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देवळा पोलीस स्टेशनचे सह्ययक पोलिस निरीक्षक दिपक पाटील यांना निवेदन पाचोरा (जि. जळगाव) येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ दिनांक १७ आँगस्ट रोजी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त केला असून देवळा पोलीस स्टेशनचे सह्ययक पोलिस निरीक्षक दिपक पाटील […]

क्राईम ताज्या बातम्या

मुलाला चापट मारल्याचा जाब विचारला या भांडणावरून प्रेयीसीचा चाकू खुपसून खून……

मुलाला चापट मारल्याचा जाब विचारला या भांडणावरून प्रेयीसीचा चाकू खुपसून खून…… भांडणे झाल्याने प्रियकराने प्रेयसीच्या पाठीत चाकू खूपसून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना हाेलाराम काॅलनीतील कस्तुरबा नगरात घडली आहे. आरती श्याम पवार वय ४०, रा. कस्तुरबानगर, हाेलाराम काॅलनी, नाशिक असे मृत प्रेयसीचे नाव असून पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन संशयित प्रियकर श्याम अशाेक पवार वय […]

क्राईम ताज्या बातम्या

पुन्हा एकदा अंबडला खुन….. दुचाकीवर आलेल्या गुन्हेगार वार करून झाले फरार….. वारंवार खुनाच्या घटनेने पोलिस हतबल ?

पुन्हा एकदा अंबडला खुन….. दुचाकीवर आलेल्या गुन्हेगार वार करून झाले फरार….. वारंवार खुनाच्या घटनेने पोलिस हतबल ? अंबड गाव व परिसरात खुनाचे सत्र सुरूच असून अंबड गावात महालक्ष्मी नगर येथे हनुमान मंदिर जवळ मयुर दातीर युवकाच्या छाती वर व पोटावर चाकुने वार करून खुन करण्यात आल्याने पोलिसांवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मयत मयूर हा […]

Featured ताज्या बातम्या

इंडिया सिक्युरिटी प्रेसवर आतंकवादी हल्ल्याचा  प्रयत्न…… पोलिसांच्या तत्पर कारवाईने दोन अतिरेकी ठार….. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वूभूमीवर आतंकवादी हल्ला झाल्यास त्या निमित्ताने घेण्यात आले मॉक ड्रिल

इंडिया सिक्युरिटी प्रेसवर आतंकवादी हल्ल्याचा  प्रयत्न…… पोलिसांच्या तत्पर कारवाईने दोन अतिरेकी ठार….. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वूभूमीवर आतंकवादी हल्ला झाल्यास त्या निमित्ताने घेण्यात आले मॉक ड्रिल …… स्वातंत्र्य दिनाच्या चार दिवस असताना नाशिकरोड येथील इंडिया सेक्युरिटी प्रेसवर गुरुवारी आतंकवादी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हल्ल्याची खबर मिळताच इंडिया सिक्युरिटी प्रेस ची सी आय एस एफ, नाशिक रोड पोलिस, […]