Homeक्राईमनाशिकरोडला महिलेचा विनयभंग, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

नाशिकरोडला महिलेचा विनयभंग, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

नाशिकरोडला महिलेचा विनयभंग, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न ……

नाशिक रोड परिसरात महिलेचा विनय भंग करीत घरात घुसून महिलेचा तिचा गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विनय भंग करणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेलरोड येथील श्रमिक नगरमध्ये मंगळवारी दुपारी तीनला ही घटना आहे.

संशयित दीपक राजू डोंगरे हा त्याच परिसरात राहत असून तो सराईत गुन्हेगार आहे. महिला घरात एकटीच असताना तो घरात शिरला आणि महिलेशी अंगलट करू लागला, महिलेने विरोध करताच संशयिताने मारहाण करून तिचा गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

नाशिक रोड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments