Homeक्राईमपुन्हा एकदा अंबडला खुन..... दुचाकीवर आलेल्या गुन्हेगार वार करून झाले फरार..... वारंवार...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

पुन्हा एकदा अंबडला खुन….. दुचाकीवर आलेल्या गुन्हेगार वार करून झाले फरार….. वारंवार खुनाच्या घटनेने पोलिस हतबल ?

अंबड गाव व परिसरात खुनाचे सत्र सुरूच असून अंबड गावात महालक्ष्मी नगर येथे हनुमान मंदिर जवळ मयुर दातीर युवकाच्या छाती वर व पोटावर चाकुने वार करून खुन करण्यात आल्याने पोलिसांवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मयत मयूर हा दुचाकी वर महालक्ष्मी नगर येथे हनुमान मंदिर जवळ गुरुवारी दुपारी २ वाजता आला असता पाठीमागुन आलेल्या दुचाकी वर अज्ञात गुन्हेगारांनी चाकुने वार करून फरार झाले. संशयित करण कडूस्कर, रवी आहेर, मुकेश मगर, यांनी हल्ला केल्याचे समजते तर त्यातील मुकेश हा तडीपार आरोपी आहे. करण कडूस्कर याच्यावर आधीच 302, घरफोड्या, लूटमार असे एकूण 18 गुन्हे दाखल आहेत.

आर्थिक वादातून खून झाल्याची प्रथम माहिती आहे. हत्या झालेला मयूर हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर केसेस आहेत. घटनेची माहिती समजताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी गुन्हेगारांवर वाचक रहावा यासाठी विशेष उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करीत आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments