समाजसेवक कन्हैयालाल आलठक्कर (कन्नु शेठ) यांचे निधन…….. लढवय्या नेता हरपला……. अंत्ययात्रा दुपारी १२.३० वाजता……. नाशिकरोड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, राजकीय नेते, तसेच सामाजिक कार्यात स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलेले कन्हैयालाल आलठक्कर यांचे दिर्घ आजाराने वयाच्या ६६ व्या वर्षी सोमवार २४ जुन रोजी निधन झाले. आलठक्कर परिवारातर्फे दरवर्षी प्रमाणे पळसे येथील विठ्ठल रुखमाई मंदिरात पायी जाणाऱ्या निवृत्ती […]

