दारूच्या नशेत कार चालक धडकला दुभाजकला……पुणे अपघतासारखी घटना नाशिकरोडला…… पोलिस फिरकलेच नाही……. काही दिवसांपूर्वी ओव्हरस्पीड असलेल्या पोर्श कारने पुण्यात दोन जणांवर धाव घेत जीव घेतले होते. मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे देशात सर्वाधिक रस्ते अपघात आणि मृत्यू कसे होतात यावरून स्पष्ट होते. शुक्रवारी सायंकाळी नाशिकरोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ एका कारने चालक युवकाने दारूच्या […]

