Homeक्राईमरस्त्यांवर तलवार घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक..... गुन्हे शाखा क्र २ ची कामगिरी.....
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

रस्त्यांवर तलवार घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक….. गुन्हे शाखा क्र २ ची कामगिरी…..

तलवार बाळगणाऱ्या युवकांना गुन्हे शाखा क्र २ ने ताब्यात घेतले आहे.नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करीत असताना
गुन्हे शाखा, युनिट-२ चे नितीन फुलमाळी व संजय पोटींदे यांना करण शेखरे व चेतन पवार हे दोघे वारकरी चौक, वडनेर दुमाला येथील सार्वजनिक रस्त्यावर हातात तलवारी घेवून दहशत माजवत असल्याची बातमी मिळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचुन ८ जुन रोजी वारकरी चौक, वडनेर दुमाला येथील सार्वजनिक रोडवर संशयित करण बाळु शेखरे, वय-२५ वर्ष, चेतन संजय पवार उर्फ सॅन्डी, वय-२० वर्ष दोन्ही राहणार-वडनेर दुमाला, हनुमान मंदिराजवळ, न्हावी वाडा हे दोघे विनापरवाना धारधार तलवारी घेऊन फिरताना ताब्यात घेतले. त्यांचे विरुध्द उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, पोलिस उप निरीक्षक अजय पगारे, प्रकाश भालेराव, विलास गांगुर्डे, शंकर काळे प्रकाश महाजन, नितीन फुलमाळी, संजय पोटींदे, प्रविण वानखेडे आदींनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments