क्राईम ताज्या बातम्या

एकतर्फी प्रेमातून महिलेची हत्या … भाच्याने घेतला मामीचा बळी… नाशिक रोड पोलिसांची कारवाई …

एकतर्फी प्रेमातून महिलेची हत्या भाच्याने घेतला मामीचा बळी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या एकलहरा गेट नवीन सामनगाव रोड या ठिकाणी काल महिलेचा खून करण्यात आला होता त्याची उकल नाशिक रोड पोलिसांनी काही तासातच लावल्यानंतर सदर महिलेचा खून तिच्या भाच्याने केल्याचे उघड झाले हा खून अनैतिक संबंधातून आणि एकतर्फी प्रेमातून झाल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले आहे. […]

ताज्या बातम्या राजकारण

भारतीय सिंधु सभेची सर्वसाधारण बैठक संपन्न…..

भारतीय सिंधु सभेची सर्वसाधारण बैठक संपन्न….. नाशिक भारतीय सिंधू सभेची सर्वसाधारण बैठक नाशिक क्लब येथे संपन्न झाली. भारतीय सिंधु सभा चे शहर अध्यक्ष किशन आडवाणी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीत सिंधी समाजात भरीव काम करण्यासाठी सर्व सभासदांनी एक मताने होकार दिला. समाजात कुणाच्या घरी  निधन झाल्यास त्यांना सर्वतोपरी मदत पोहोचवण्यासाठी भारतीय सिंधु सभा […]

क्राईम ताज्या बातम्या

एकलहेरे रोडवर पुन्हा खून….. पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीचा खून……

एकलहेरे रोडवर पुन्हा खून….. पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीचा खून…… एकलहेरे रोड येथील सामनगाव येथे राहणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीचा अज्ञात इसमांनी घरात घुसून खून केला. क्रांती बनेरिया वय २५ या महिलेच्या गळ्यावर चाकूचे वार करून हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. काही दिवसांपूर्वीच एकलहेरे […]

क्राईम ताज्या बातम्या

जेलरोडला दुचाकी जाळ्णाऱ्यांना एका तासात बेड्या….गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी

जेलरोडला दुचाकी जाळ्णाऱ्यांना एका तासात बेड्या….गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी जेलरोड परिसरातील पिंपळपट्टी परिसरातील भगवती लॉन्स शेजारी दोघा संशयितांनी दुचाकी जाळ्ल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. दरम्यान तपासाची चक्रे फिरवताच गुन्हे शाखा युनिट दोनने दुचाकींची जाळ्पोळ करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. दरम्यान दुचाकी जाळ्ल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. समाजकंटकांनी दोन मोटरसायकल […]

क्राईम ताज्या बातम्या

उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट २ च्या ताब्यात

उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट २ च्या ताब्यात… १६ फेब्रुवारी रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी मयुर विजय रोहम हे थांबले असतांना पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मधुन आलेल्या संशयितांनी फिर्यादी यांना पकडुन मागील भांडणाची कुरापत काढुन मयुर बेद व रोहित महाले यांचे विषयी विचारपुस करु लागल्याने फिर्यादी यांना हाताच्या बुक्क्याने पोटात […]

Featured ताज्या बातम्या

नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे यंदाचे कार्यसन्मान पुरस्कार जाहीर…… मान्यवरांच्या हस्ते ३ मार्च रोजी होणार वितरण

नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे यंदाचे कार्यसन्मान पुरस्कार जाहीर…… मान्यवरांच्या हस्ते ३ मार्च रोजी होणार वितरण नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ (रजि.) संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही *कार्य सन्मान* पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत. जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार व जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली […]