Homeताज्या बातम्यातक्षशिला विद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन आनंदात साजरा
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

तक्षशिला विद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन आनंदात साजरा

75 व्या प्रजासत्ताक दिनी तक्षशिला विद्यालय देवळाली गाव, नाशिकरोड येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
प्रथमतः मान्यवरांनी संविधान निर्माते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत गायीले .
विद्यार्थ्यांनी बसवलेले लेझीम नृत्य, योगासने प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आले.
मान्यवरांनी थोडक्यात प्रजासत्ताक दिन आणि भारतीय संविधानाच्या बद्दल विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. विद्यार्थ्यांमध्ये प्रजासत्ताक दिन कार्यक्रम प्रसंगी आनंद व उत्साह पहायला मिळाला. कार्यक्रम व्यवस्थित होण्यासाठी तक्षशिला विद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर सर्वांनी मेहनत घेतली.
यावेळी मुख्याध्यापिका सौ.विशाखा कसबे, पीआरपी नाशिक जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे व अनामिका उन्हवणे, डॉ.संजय जाधव, नानासाहेब पटाईत, नारायणे दाम्पत्य, राज निकाळे, अनिल शिंदे, देवरे सर व पांडे सर, नंदिनी पगारे मॅडम आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments