Homeताज्या बातम्याॲक्टिव ग्रुपतर्फे पाककला स्पर्धेचे आयोजन..... महिलांनी सहभाग घेण्याचे आवाहन
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

ॲक्टिव ग्रुपतर्फे पाककला स्पर्धेचे आयोजन….. महिलांनी सहभाग घेण्याचे आवाहन

ॲक्टिव ग्रुपतर्फे पाककला स्पर्धेचे आयोजन….. महिलांनी सहभाग घेण्याचे आवाहन…..

नाशिकरोड जेलरोड येथील ॲक्टिव लेडिज ग्रुपतर्फे शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता मी सुगरण पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जेलरोडच्या शिवाजी नगरजवळील ड्रीम घरकुल सोसायटी समोर तुलसी दर्शन रो-हाऊस येथे सदर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. साखरे दाम्पत्य यांच्या ॲक्टिव ग्रुप तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच विविध उपक्रमांसह वर्षभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातात.

दरम्यान मी सुगरण स्पर्धेत सहभाग होण्याकरिता स्पर्धकांना बुधवार ३१ जानेवारी पर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. जेलरोड परिसरातील जास्तीत जास्त महिला स्पर्धकांनी ९३७१५३२००१ या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी असे आवाहन आवाहन सायली साखरे व प्रमोद साखरे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments