पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे संविधान दिन साजरा…..
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी संविधानाच्या प्रतीचे पूजन करून पुष्प अर्पण केले.
राष्ट्रीय नेते प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर,जयदीपभाई कवाडे, प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या नेतृत्वाखाली जेलरोड या ठिकाणी संविधानदिन साजरा करण्यात आला. यावेळी गणेशभाई उन्हवणे यांनी संविधानाचे महत्त्व पटवून सांगितला. संविधान हे देशाच्या आत्मा असून या संविधानाला कोणीही बदलू शकत नाही असे यावेळी उदगार त्यांनी केले. नागरिकांना यावेळी शुभेच्छा देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अँड.शशीभाई उन्हवणे, अँड.राहुल तूपलोंढे,अँड.पंकज मोरे, अँड.दिनेश जाधव,दर्शन पगारे, रवी पगारे, नवनाथ कातकडे, शाहरुख खान, जावेद शेख, मोबिन खान, अबिद शेख, हारून टकारी, शादाब शेख, बिलाल शेख, जावेद शेख, मीना पगारे, सुनीता कर्डक, गयाबाई काळे, निर्मला सोनावणे आदी महिला पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.