Homeताज्या बातम्यानाशिक जिल्हा विधानसभा मतदार संघात १९६ उमेदवार रिंगणात..... उमेदवार आणि केंद्राची संपूर्ण...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

नाशिक जिल्हा विधानसभा मतदार संघात १९६ उमेदवार रिंगणात….. उमेदवार आणि केंद्राची संपूर्ण माहिती….

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 नाशिक जिल्ह्यात 15 विधानसभा मतदारसंघात 196 उमेदवार रिंगणात असून येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.

उमेदवारी अर्जाची छाननी आणि माघारी तसेच चिन्ह वाटप विहीत कालावधीत नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 359 उमेदवारांनी 506 नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यावर 337 उमेदवार निवडणूकीच्या लढतीत होते. 4 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3.00 वाजेपावेतो उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा दिवस होता.

4 नोव्हेंबर रोजी माघारीची वेळ समाप्त झाल्यावर निवडणूक लढविणा-या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूकीसाठी चिन्ह वाटप प्रक्रीया पुर्ण केली. आयोगाच्या निर्देशानुसार चिन्हांचे वाटप उमेदवारांना  करणेत आले.  04 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघात 141 उमेदवारांनी माघार घेतल्यावर 196 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढविणा-या उमेदवारांची संख्या विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढविणा-या उमेदवारांची संख्या
113-नांदगाव 14, 114-मालेगाव मध्य 13, 115-मालेगाव बाह्य 17, 116-बागलाण (अ.ज.) 17,
117-कळवण (अ.ज.) 7, 121-निफाड 9, 122-दिंडोरी (अ.ज.) 13, 123-नाशिक पुर्व 13, 124-नाशिक मध्य
10, 125-नाशिक पश्चिम 15, 118-चांदवड 14,
119-येवला 13, 120-सिन्नर 12, 126-देवळाली (अ.जा.) 12, 127-इगतपुरी (अ.ज.) 17,
नाशिक जिल्हा एकूण 196 उमेदवार आपले मतदारांचे मत आजमावणार आहेत.

नाशिक जिल्ह्यात एकूण 4922 मतदान केंद्र….. याप्रमाणे आहेत…..
113-नांदगाव 341, 114-मालेगाव मध्य 344, 115-मालेगाव बाह्य 352, 116-बागलाण  288,
117-कळवण (अ.ज.) 348, 118-चांदवड 306,
119-येवला 328, 120-सिन्नर 338, 121-निफाड 278,  122-दिंडोरी (अ.ज.) 373, 123-नाशिक पुर्व 331, 124-नाशिक मध्य 303,  125-नाशिक पश्चिम 413,  126-देवळाली (अ.जा.) 279, 127-इगतपुरी (अ.ज.) 300 केंद्र असे एकूण 4922 मतदान केंद्रांची नाशिक जिल्ह्यात व्यवस्था करण्यात आली आहे.

मतदानाचा दिवस, मतदानाची वेळ आणि मतदानासाठी आवश्यक पुरावे..

20 नोव्हेंबर रोजी मतदान संपन्न होणार असुन मतदारांना सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत मतदान करता येईल. मतदानासाठी येतांना मतदारांनी आयोगाकडून निर्धारित करून देणेत आलेल्या खालील पैकी कोणतेही 12 पुराव्यांपैकी एक पुरावा ओळखीसाठी आणणे आवश्यक आहे. ओळखीसाठी निर्धारित करणेत आलेले 12 पुरावे पुढीलप्रमाणे आहेत.
1. आधार कार्ड
2. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड
3. बँकेचे / पोस्ट्राचे फोटो असलेले पासबुक
4. श्रम मंत्रालयाकडून जारी करणेत आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
5. वाहन चालविण्याचा परवाना
6. पॅन कार्ड
7. एनपीआर अंतर्गत रजिस्ट्रार जनरल यांचेकडून जारी करणेत आलेले स्मार्ट कार्ड
8. भारतीय पासपोर्ट
9. फोटो असलेले पेन्शन कागदपत्रे
10. केंद्र / राज्य सरकार तसेच केंद्र / राज्य सरकारचे उपक्रम सार्वजनिक कंपनी इ. कडून त्यांचे अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी निर्गमित करणेत आलेले फोटो असलेले ओळखपत्र.
11. संसद सदस्य, विधानसभा / विधान परिषद सदस्य यांना जारी करणेत आलेले शासकीय ओळखपत्र
12. सामाजिक न्साय विभाग भारत सरकार यांचेकडून निर्गमित युनिक डिसअॅबिलिटी (युडीआयडी) कार्ड

जिल्ह्यातील सर्व मतदारांनी याबाबत नोंद घ्यावी. ओळखीसाठी निर्धारित 12 पुराव्यांपैकी एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जावे.
या निवडणूकीत मतदारांना मतदान करणे शक्य व्हावे यासाठी शासनाने 20 नोव्हेंबर 2024 रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments