Homeक्राईमनाशिक रोडला पुन्हा गाड्यांची तोडफोड....... पोलिसांना मोठे आवाहन.......
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

नाशिक रोडला पुन्हा गाड्यांची तोडफोड……. पोलिसांना मोठे आवाहन…….

नाशिक रोडला पुन्हा गाड्यांची तोडफोड…….
पोलिसांना मोठे आवाहन…….

काल रात्री विहित गावात गुंडांनी हैदोस घालून अनेक वाहनांचे नुकसान केले होते. काही दुचाकी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्या, कालच उपनगर पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक तात्काळ अटक केली. बोधले नगर खून प्रकरणातील चार आरोपींना सुद्धा पोलिसांना अटक करण्यात यश आले मात्र गुन्हेगारांवर याचा कुठलाच परिणाम दिसून येत नाही काल रात्री धोंगडे मळा राजलक्ष्मी हॉल परिसरात चार ते पाच वाहनांची तलवारी आणि कोयत्याने काचा फोडून गुंडांनी दहशत निर्माण केली.

गेल्या 24 तासात पुन्हा तोडफोडीचा घटना घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी नाशिक शहरात प्रत्येक चौकात पोलिस बंदोबस्त ठेवावा आणि रात्रीची गस्त वाढवावी जेणेकरून गुन्हेगारांना आळा बसण्यास मदत होईल. विहितगाव प्रकरणात जसे आरोपी पकडले तसेच त्वरित या घटनेचे आरोपी पकडुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments