Homeताज्या बातम्याश्रावण सोमवारी कुरबानी न देण्याचा खाटीक बांधवांचा निर्णय......
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

श्रावण सोमवारी कुरबानी न देण्याचा खाटीक बांधवांचा निर्णय……

नाशिक जिल्हा गुरव समाज सामाजिक विकास बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष पांडुरंग गुरव यांच्या शिष्टमंडळाने ओंकार गुरव, रविशंकर गुरव, पांडुरंग गुरव, यशराज गुरव, शरद वाघ आदींनी नाशिक रोड येथील चेहेडी गाव प्रभाग क्रमांक 19 मध्ये जनजागृती करून येणाऱ्या श्रावण सोमवार निमित्त सर्व खाटीक बांधवांच्या वतीने ईदच्या पार्श्वभूमीवर कुर्बानी न देण्याचा व त्यादिवशी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे

त्यावेळी खाटीक वासिम, खाटीक फैयाज, शेख असीम, शहा जावेद, खान मज्जिद, शेख फिरोज आदी खाटीक बांधवांनी सोमवारी दुकान बंद ठेवून येणाऱ्या दर श्रावण सोमवारी कुर्बानी न देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गुरव यांनी सूचना केल्याप्रमाणेआपण सांगितल्याप्रमाणे ईदला देखील आम्ही मुस्लिम बांधवांनी कुर्बानी दिली नव्हती व तसेच दर श्रावण सोमवारी आम्ही दुकाने पूर्णपणे बंद ठेवून कुर्बानी न देण्याचा निर्धार व्यक्त करतो अशी ग्वाही दिली

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments