जबरी लूट करणारे आंतर जिल्ह्यातील गुन्हेगार अटकेत तसेच अबोला येथे पिस्तूल, ४ मोटार सायकल जप्त ….. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई….. येवला शहरात जबरी लुटमार करणारा आंतरजिल्हयातील सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त केले आहे. १३ जानेवारी रोजी अज्ञात आरोपीतांनी येवला शहरातील साई पैठणी दुकानात जावुन फिर्यादी […]
ताज्या बातम्या
ताज्या बातम्या
खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद…. गुन्हेशाखा युनिट २ ची कामगिरी…..
खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद…. गुन्हेशाखा युनिट २ ची कामगिरी….. खुन्याचे गुन्हयातील दोन महिन्यापासुन फरार असलेला आरोपी गुन्हे शाखा युनिट २ ने जेरबंद केले आहे. १३ एप्रिल रोजी रात्री मित्राची वाट पाहत उभे असतांना फिर्यादी व त्यांचे मित्रांचे मित्र यांच्यात वाद झाल्याने ते भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी हे मध्ये पडल्याने शौकत याने त्याचे जवळील सुरा काढुन […]
पालखी सोहळ्यात दागिने चोरमारे जोडपे जेरबंद….. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…. तीन लाखाचा मुद्देमाल जप्त….
पालखी सोहळ्यात दागिने चोरमारे जोडपे जेरबंद….. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…. तीन लाखाचा मुद्देमाल जप्त…. त्रंबकेश्वर येथे श्री. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळयात भाविकांचे सोन्याचे दागिने चोरी व पाकीटमारी करणारे जोडप्याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. आषाढ वारीच्या निमित्ताने त्रंबकेश्वर येथून श्री. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी दिंडीचा रथसोहळा १० जुन रोजी प्रस्थान झाला. […]
वृत्तपत्र विक्रेते पाल्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न…..८० पाल्यांचा सत्कार….
वृत्तपत्र विक्रेते पाल्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न…..८० पाल्यांचा सत्कार…. पालकांच्या कष्टांची सदैव जाणीव ठेवा. मोठे ध्येय ठेवले तरच उत्तुंग यश मिळते. यशस्वी व्यक्तिमत्व घडण्यासाठी वृत्तपत्रांचे नियमित वाचन करा. मोबाईल व नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा. निरोगी आयुष्यासाठी फास्ट फूड टाळा. नियमित व्यायाम आणि योग्य लाईफ स्टाईलमुळे आजारांना लांब ठेवता येते. घरचे सकस अन्न घेतल्याने बुध्दी तल्लख होते. […]
मालेगाव येथून चोरी केलेली पिकअप व्हॅन जप्त….. ग्रामीण स्थानिक गुन्हे शोध पथकाची कारवाई…..
मालेगाव येथून चोरी केलेली पिकअप व्हॅन जप्त….. ग्रामीण स्थानिक गुन्हे शोध पथकाची कारवाई….. मालेगाव तालुक्यातील दाभाडी शिवारातून पिकअप वाहन चोरणारा चोरट्याला नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत कारवाई केली आहे. २४ मे रोजी मालेगाव तालुक्यातील दाभाडी गावशिवारातून सचिन भगवान सुर्यवंशी रा. मुंगसे, ता. मालेगाव यांच्या मालकिची रॉयल किंग चक्की आटा कंपनीची बोलेरो पिकअप गाडी […]
बकरी ईद निमित्त नाकाबंदी….. बेकायदेशीर गोवंश वाहतूक….. नाशिकरोड पोलिसांची कारवाई…..
बकरी ईद निमित्त नाकाबंदी….. बेकायदेशीर गोवंश वाहतूक….. नाशिकरोड पोलिसांची कारवाई….. बकरी ईद निमित्त केलेल्या नाकाबंदी दरम्यान बेकायदेशीर गोवंश वाहतुकीवर नाशिकरोड पोलीसांनी कठोर कारवाई केली आहे. २२ मे पासुन बेकायदेशीररित्या गायी आणि बैलांची वाहतूक करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध पोलीसांनी नाकाबंदी करून कठोर पावले उचलली होती. या संदर्भात अनेक नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपासून […]
दागिने चोरी करणारा अट्टल चोर जेरबंद…. गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी…..
दागिने चोरी करणारा अट्टल चोर जेरबंद…. गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी….. सोने चांदीचे दागिने विक्री करणाऱ्या अटट्ल चोरास गुन्हे शाखा युनिट २ ने जेरबंद करून घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. ०२ जून रोजी पहाटे ०३:३० वाजता हेडगेवार नगर येथील राहत्या घराचा मागील दरवाजा उघडा असल्याने एकाने घरात प्रवेश करून लोखंडी कपाट उघडुन त्यातील […]
कुंभमेळा निमित्त मुख्यमंत्र्यांची बैठक संपन्न….. अमृत स्नानाच्या तारखा जाहीर…..
कुंभमेळा निमित्त मुख्यमंत्र्यांची बैठक संपन्न….. अमृत स्नानाच्या तारखा जाहीर….. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आखाडा च्या महंत च्या उपस्थितीत रविवार 1 जून रोजी पहिली बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीत उपस्थित आखाड्यातील सर्व साधूंनी आपली भूमिका मांडली. कुंभमेळा ची कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. बैठकीत साधुग्राम ची जागा निश्चित […]
संत पहिलाजराम यांचा वार्षिक उत्सव निमित्त देवळाली कॅम्पला विविध कार्यक्रम….
संत पहिलाजराम यांचा वार्षिक उत्सव निमित्त देवळाली कॅम्पला विविध कार्यक्रम…. हिंदू सिंधी संत कविराज पहिलाजराम यांचा वार्षिक उत्सव साजरा करण्यात येणार आहे. वर्षाव उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संत स्वामी कविराज पहिलाजराम यांचा 57 वा वार्षिक उत्सव गुरुवार 22, शुक्रवार 23 आणि शनिवार 24 मे रोजी देवळाली कॅम्प येथील बाबाजी […]
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोडला मॉकड्रील…… रंगीत तालीम….
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोडला मॉकड्रील…… रंगीत तालीम…. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २७ पर्यटकांची हत्या केली होती त्यावरून भारत-पाकिस्तान युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तानची दाणादाण केली. अखेर पाकिस्तानने घाबरून युद्धविरामाची भारताला विनंती केली. भविष्यात काही दहशतवादी हल्ला झाल्यास त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगरचे रेल्वे पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार नाशिकरोड रेल्वे स्थानकात दहशतवादी हल्ला […]










