Homeक्राईमउपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा गाड्यांची तोडफोड ....... नुकसान सत्र कधी...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा गाड्यांची तोडफोड ……. नुकसान सत्र कधी थांबणार….?

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत  पुन्हागाड्यांची तोडफोड

……. नुकसान सत्र कधी थांबणार….?

नाशिक शहरात मागील महिन्याभरात दहशत निर्माण करण्यासाठी गाड्यांची तोडफोड करण्यात आल्या. आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊन प्रसाद शांताराम राऊत यांच्या गाडीचे अज्ञात समाजकंटकांनी नुकसान केले. नाशिक रोड येथील सह्याद्री काॅलनी मध्ये गोदावरी सोसायटी जवळ 4 सप्टेंबर रोजी पार्क केलेल्या चार चाकी गाड्यांच्या काचा फोडण्यात येऊन नुकसान केले. परिसरात पाच सहा गाड्यांचे नुकसान करण्यात आले असुन पोलीसांनी गुन्हेगाराला अटक केलेली आहेत.

याबाबत अजामीनपात्र गुन्हा दाखल करुन गुन्हेगारांना कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे कारण हे गुन्हेगार पुन्हा जामीनावर सुटतात आणि त्यांच्यात हिंमत वाढुन पुन्हा गुन्हा करतात. मग अशा घटना थांबणार तरी कधी..?? पोलिसांनी शहर परिसरात पोलिसांचे फिरते पथक सतत ठेवल्यास अशा घटनांना आळा बसू शकतो, शहरात पोलिस घटना घडल्यावर दिसते हे चित्र बडलावे लागेल आणि फिरते पथक नागरिकांच्या संपर्कात राहिले तर गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यास मदत होईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments