सणांच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ २ मध्ये कोंबिंग ऑपरेशन……. गुन्हेगारांमध्ये धडकी…. दिवाळी उत्सवाच्या अनुषंगाने घरफोडी, चोरी, वाहनचोरी, जबरीचोरी या मालाविरुध्दच्या गुन्हयांना प्रतिबंध होणेसाठी तसेच रेकॉर्ड वरील गुन्हेगारां विरुध्द कारवाई करणेसाठी परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यांत आले. नाशिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-२ मधील पोस्टे. हद्दीत ०८ नोव्हेंबर रोजी हे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. पोलिस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहायक […]
गंधर्व नगरीत मोकाट कुत्र्यांचा त्रास….. जेलरोड परिसरात अनेकांना घेतला चावा…… गंधर्व नागरी परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास होत असून महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. गंधर्व नगरी परिसरात एका नेपाळी कुटुंबातील ओम भिमसिंग ओली या १२ वर्षीय मुलाला मोकाट कुत्रा चालल्याने जखमी झाला. यामुळे परिसरांत नागरिकांमध्ये भितीने वातावरण निर्माण झाले असून आत्तापर्यंत […]
आर्टिस्ट तरुणीवर लैंगिक अत्याचार….. सोशल मीडियावर काम देण्याच्या बहाण्याने केले अत्याचार….. लग्नाचे आमिष दाखवून आर्टिस्ट तरुणीवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देणाऱ्या विवाहित तरुणाविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत तरुणीला रील आणि नृत्याची आवड असल्याने तिने आपले अनेक व्हिडिओ इंस्टाग्राम सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पीडित तरुणीला विनोद […]