Homeनाशिकपूज सिंधी पंचायत आणि मॅग्नम तर्फे वैद्यकीय तपासणी शिबिर
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

पूज सिंधी पंचायत आणि मॅग्नम तर्फे वैद्यकीय तपासणी शिबिर

पूज सिंधी पंचायत आणि मॅग्नम तर्फे वैद्यकीय तपासणी शिबिर……

पुज सिंधी पंचायत देवळाली आणि मॅग्नम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाशिकरोड यांच्या सयुंक्त विद्यमाने वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सोमवार 10 जून 2024 रोजी पुज सिंधी पंचायत हॉल, देवळाली कॅम्प, नाशिक याठिकाणी सकाळी 10:00 ते सायं. 3:00 वाजेपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना बी.पी., बी. एस. एल., इसिजी तपासणी, उंची। वजन तपासले जाणार असून तसेच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला या शिबिरात मिळणार आहे. नागरिकांनी या शिबिराचे लाभ घ्यावे असे आवाहन पुज सिंधी पंचायतीचे अध्यक्ष रतन चावला यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments