ताज्या बातम्या धार्मिक

चेट्रीचंड झुलेलाल जयंती महाउत्‍सव निमित्त १० एप्रिलला शहरात विविध धार्मिक कार्यक्रम…… मिरवणूक आणि बाईक रॅलीचे आयोजन…..

चेट्रीचंड झुलेलाल जयंती महाउत्‍सव निमित्त १० एप्रिलला शहरात विविध धार्मिक कार्यक्रम…… मिरवणूक आणि बाईक रॅलीचे आयोजन….. नाशिक सिंधी समाज बांधवांतर्फे नवीन वर्ष व भगवान झुलेलाल यांचा अवतरण दिवस चेट्रीचंड महाउत्‍सव येत्‍या १० एप्रिलला साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने नाशिक, नाशिकरोड, उपनगर आणि देवळाली कॅम्प येथील पूज्य झुलेलाल मंदिरांमध्ये दिवसभर कार्यक्रम असणार आहेत. त्र्यंबकरोड एबीबी सर्कल […]