Featured ताज्या बातम्या

करन्सी नोट प्रेस वर अतिरेकी हल्ल्याचा प्रयत्न…. संभाव्य अतिरेकी हल्ल्याच्या पा्श्वभूमीवर डेमो

करन्सी नोट प्रेस वर अतिरेकी हल्ल्याचा प्रयत्न…. संभाव्य अतिरेकी हल्ल्याच्या पा्श्वभूमीवर डेमो….. नाशिकरोड येथील करन्सी नोट प्रेसवर बुधवारी अतिरेकी हल्ल्याचा प्रयत्न झाला. हल्ल्याची खबर मिळताच करन्सी नोट प्रेस ची सी आय एस एफ, नाशिक रोड पोलिस, बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्याची बातमी पसरताच प्रेस कामगार आणि नागरिकांमध्ये परिसरात एकच खळबळ उडाली आणि भीतीयुक्त […]

Featured ताज्या बातम्या

पोलिस आयुक्तांच्या हस्ते नाशिकरोड ठाण्यात चोरीस गेलेला मुद्देमाल प्रदान कार्यक्रम…… ९५ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ फिर्यादिंना परत

पोलिस आयुक्तांच्या हस्ते नाशिकरोड ठाण्यात चोरीस गेलेला मुद्देमाल प्रदान कार्यक्रम…… ९५ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ फिर्यादिंना परत……   सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य सार्थ करीत फिर्यादी यांना मुद्देमाल प्रदान कार्यक्रम संपन्न झाले. नाशिक शहरात चोरीस गेलेला मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत करण्यासाठी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मुद्देमाल प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.  बुधवारी २४ एप्रिल रोजी […]

ताज्या बातम्या राजकारण

पीपल्स रिपब्लिकन पार्टीला नाशिक लोकसभेची जागा सोडण्याची मागणी….

पीपल्स रिपब्लिकन पार्टीला नाशिक लोकसभेची जागा सोडण्याची मागणी…. अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभेचा टिळा,तीढा हा सुटेनाचा झाला असल्याकारणाने तसेच जनतेच्या मानसिकतेच्या विचार करण्याच्या भावनेतून आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला.  नाशिक लोकसभा ही जागा पीपल्स रिपब्लिकन पार्टीला सोडावी व या जागेसाठी आमचा हक्क घटक पक्ष म्हणून आम्ही महायुतीकडे मागणी करत आहोत तसेच […]