क्राईम ताज्या बातम्या

जबरी चोरी करणारा फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट २ च्या ताब्यात

जबरी चोरी करणारा फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट २ च्या ताब्यात……   जबरी चोरी व अपहरण मधील फरार आरोपी गुन्हेशाखा युनिट २ ने २४ तासाच्या आत ताब्यात घेतले आहे. २४ एप्रिल रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल कलम ३६५, ३९२, ५०६, ३४ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना गुन्हयातील संशयित सलीम उर्फ मुलाख गयात्उधीन […]