क्राईम ताज्या बातम्या

पोलिस अधिकाऱ्याने स्वतःवर झाडली गोळी…..

पोलिस अधिकाऱ्याने स्वतःवर झाडली गोळी…..

नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून अशोक नजन याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

अशोक नजन हे अंबड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर होते कार्यरत होते. पोलीस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडल्याने नाशिकच्या पोलीस दलात खळबळ. पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी अंबड पोलीस ठाण्यातच डोक्यावर गोळी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण नेमके समजू शकले नाही. पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *