Homeक्राईमतलवारीसह आरोपी गुण शाखा क्र २ च्या ताब्यात.....
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

तलवारीसह आरोपी गुण शाखा क्र २ च्या ताब्यात…..

अवैधरित्या विनापरवाना धारधार तलवार बाळगणारा आरोपी ताब्यात घेऊन पुणे शाखा क्रमांक -२ ने उल्लेखनीय कामगीरी केली आहे.
अवैधरित्या शस्त्र बाळगणा-या गुन्हेगार विरोधात विशेष मोहीम सुरू केलेली आहे.  कारवाई दरम्यान गुन्हेशाखा, युनिट क. २ चे सहायक पोलिस उप निरीक्षक शंकर काळे यांना एक जण हा एकलहरा, पहाडीबाबा झोपडपट्टी, पंचशिलनगर येथे हातात तलवार घेवुन रस्त्यावर जाणारे येणारे लोकांना धमकावत व दहशत करीत असल्याची माहीती मिळाल्याने एकलहरा, पहाडीबाबा झोपडपट्टी, पंचशिलनगर, रेणुका किराणा दुकानाचे समोर सापळा रचुन संशयित गौरव भिकन गडवे, वय-२२ वर्ष, रा. पंचशिलनगर, पहाडीबाबा झोपडपटटी, एकलहरा, नाशिकरोड यास मुददेमालासह ताब्यात घेवुन पुढील कारवाई साठी नाशिकरोड पोलीस ठाणे वर्ग केले आहे.

सदरची कामगीरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा कं.२ चे सहायक पोलिस उप निरीक्षक शंकर mकाळे, बाळू शेळके, राजेंद्र घुमरे, विलास गांगुर्डे, प्रकाश भालेराव, नंदकुमार नांदुर्डीकर, सुनिल आहेर, प्रकाश महाजन, वाल्मीक चव्हाण, प्रविण वानखेडे आदींनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments