Homeताज्या बातम्यासेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सन्मान पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सन्मान........
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सन्मान पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सन्मान……..

नाशिक पोलिस आयुक्तालयातील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि अमलदर १५ सप्टेंबर रोजी समान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सकाळी ११.०० वाजता पोलिस आयुक्तालयातील भिष्मराज हॉल येथे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक शहर पोलीस दल व इतर ठिकाणाहून सेवानिवृत्त झालेले तसेच नाशिक शहरात स्थायीक असलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेशी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांची बैठक आयोजीत केली होती.

पोलीस खात्यात कार्यरत असतांना विविध ठिकाणी केलेल्या सेवेमुळे त्यांना आलेला प्रदिर्घ अनुभव नाशिक शहर पोलीस दलाचे कामकाजात कशा प्रकारे उपयुक्त ठरणार आहे याबाबत सुचना समजावुन घेतल्या. कार्यक्रमावेळी सेवानिवृत्त पोलीस उप अधिक्षक, रावसाहेब पोटे यांनी असे सांगीतले की, सेवानिवृत्त अधिकारी जेव्हा पोलीस स्टेशनला जातात तेव्हा त्यांचा सन्मान राखला जावा, तसेच शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमुळे पोलीसांची उपस्थिती दिसुन येत असल्याने गुन्हे कमी होण्यास मदत होत असलेबाबत सांगीतले.

तसेच श्री. आर. आर. पाटील यांनी जे सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार ज्या पोलीस ठाण्याच्या हददीत राहतात त्यांचा एक ग्रुप बनवुन सण उत्सव बंदोबस्तात त्यांची मदत घ्यावीबाबत सुचीत केले. श्रीकांत जावळे, मंडाळेश्वर काळे, संजय ठाकुर वाहतुक विभाग हा पोलीस खात्याचा आरसा असुन त्यावरून पोलीस खात्याची प्रतिमा ठरत असते सांगत आपले विचार मांडले. पोलीस आयुक्त यांनी वाहतुक विभागातील टोईंग पध्दत बंद करून ई-चलन सुविधा सुरू केली व शहरात बसविण्यात आलेले सी.सी.टी.व्ही. कॅमेरे यामुळे शहरातील वाहतुक व्यवस्था, गर्दी तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण होत असल्याने पोलीस आयुक्तांचे आभार व्यक्त केले. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस आयुक्त यांनी राबविलेल्या सायबर दुत, चौक सभा, शांतता समितीमध्ये तरूणांचा समावेश, दामिनी पथक, टवाळखोर कारवाई तसेच पारख अपहरण प्रकारणाचा केलेला उत्कृष्ट तपास, शहरातील लोकसंख्या वाढुन नागरीकरण मोठया प्रमाणात झालेले असतांना गुन्हयांना केलेला प्रतिबंध व शहरातील खुना सारख्या गंभीर गुन्हयांची केलेली तात्काळ  उकल व त्या गंभीर गुन्हयातील आरोपीतांना तात्काळ अटक करून गुन्हेगारी टोळयांना लावलेला मोक्का व सराईत गुन्हेगारांनवर केलेली एमपीडीए कारवाईबाबत अभिनंदन केले.

तसेच सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवुन त्यांना सन्मानीत केल्याने समाधान व्यक्त केले व अशा बैठका वारंवार घेणेबाबत विनंती केली.
समारोप कार्यक्रमावेळी अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त यांनी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांचे पुष्पगुच्छ देवुन सन्मानीत करून त्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण करून त्यांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमास पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप आयुक्त, प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, तसेच शहरातील वास्तव्यास असलेले रावसाहेब पोटे, धनराज दायमा, श्रीकांत जावळे, मंडालेश्वर काळे, मंगलसिंग सुर्यवंशी, आर. आर. पाटील, गंगाधर सोनवणे, बाळासाहेब गायधनी, संजय ठाकुर तसेच भिमाजी कर्डीले, दत्तात्रय कडनोर, विजय शिरसाठ, जगदिश वाघमारे व इतर १५० ते २०० सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments