क्राईम ताज्या बातम्या

दामिनी पथकातर्फे शाळा कॉलेज मध्ये प्रबोधन……. मुलींना आणि महिलांना मार्गदर्शन

दामिनी पथकातर्फे शाळा कॉलेज मध्ये प्रबोधन…….मुलींना आणि महिलांना मार्गदर्शन…….   नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी टवाळखोर यांच्यावर अंकुश बसावे तसेच गल्ली बोळात, शाळा कॉलेज आणि गर्दीच्या ठिकाणी मुलींना महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे इशारे करने, अश्लील भाषा बोलणे असे अनेक प्रकारे वर्तन करून छेड करणारे टवाळखोर यांच्यावर थेट कारवाई करण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना केली […]

क्राईम ताज्या बातम्या

गुंडा विरोधी पथकाची टवाळखोरांवर धडक कारवाई…….

गुंडा विरोधी पथकाची टवाळखोरांवर धडक कारवाई…….   शहरात वर्दळीच्या अनेक ठिकाणी टवाळखोर त्रास देत असल्याने गुंडा विरोधी पथकाचे अधिकाऱ्यांनी टीम सह उपनगर पोलीस ठाणे व नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत पायी गस्त करून टवाळखोर गुन्हेगारांवर धडक कारवाई केली. टवालखोरांना लाठीचा समाचार देताच सर्व परिसरामधील टवाळखोर आणि गुन्हेगार हे गायब झाल्याने यामुळे काही काळ काही चौक […]

ताज्या बातम्या राजकारण

जालना घटनेच्या निषेधार्थ नाशिकरोडला महाविकास आघाडीचे आंदोलन

जालना घटनेच्या निषेधार्थ नाशिकरोडला महाविकास आघाडीचे आंदोलन…….   मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना येथे उपोषण सुरू असताना उपोषणाच्या ठिकाणी पोलिसांनी अतिरेक करून आंदोलन कर्त्यावर लाठीमार केल्याच्या निषेधार्थ नाशिकरोड येथील महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे महाराष्ट्र शासनाच्या निषेध करून घोषणा देण्यात आल्या. जालना येथे पोलिसांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यावर जो लाठी मार […]